Saturday, February 22, 2014

Receiving “Dr.Kausalyayan Puraskar” declared to my elder brother Professor Dr. Sanjay Nawale for his contribution to Hindi translation


राज्य पातळीवरील अनुवादीत  ग्रंथसंपदेसाठी दिला जाणारा “उत्कृष्ठ अनुवादकाचा" माझे जेष्ठ बंधू डॉ. संजय नवले यांना जाहीर झालेला “डॉ भदन्त आनंद कौसल्यायन पुरस्कार” सकाळ वृतपत्र समूहाचे मुख्य संपादक व जेष्ठ साहित्यिक मा. उत्तम कांबळे यांच्या हस्ते,  माझे बंधू  डॉ. संजय कांही तांत्रिक कारणामुळे उपस्थित न राहू शकल्यामुळे यांच्या अनुपस्थित त्यांच्या वतीने  मी स्विकारला. सर्वांचे आभार. लातूर, दिनांक २3/०४/२०१४.